Skip to main content

पैसे कमवा घर बसले | हा एक मार्ग तुम्हाला देतोय लाखो कमावण्याची संधी

 Upstox ला जॉईन व्हा आणि लॉकडाऊन मध्ये घरी बसून पैसा कमवा –

Upstox ला जॉईन व्हा आणि लॉकडाऊन मध्ये घरी बसून पैसा कमवा… काय आपल्याला लॉक डाऊन मध्ये पैशांची गरज आहे ? लॉक डाऊन मुळे अनेक लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. पण आता काळजी करण्याची गरज नाही. ऑनलाईन पैसे कमविण्यासाठी आता अनेक मार्ग उपलब्ध आहेत त्यामध्ये काही अवघड आहेत तर काही खूप सोपे. आपण आज अवघडात न घुसता सरळ सोप्या मार्गाने पैसा कसा कमविला जाऊ शकतो त्याबद्दल माहिती घेणार आहोत. येथे आम्ही आणेक प्रकारचे मार्ग न सांगता एकच मार्ग सांगणार आहोत. जर आपण त्या मार्गाचा नीट अवलंब केला तर आपण निश्चितच ऑनलाईन पैसे कमवू शकता यात शंकाच नाही !अकाउंट ओपन करण्यासाठी इथं क्लीक करा

काय आहे Upstox? –

Upstox हा भारतातील खूप गतीने वाढणारा ब्रोकरेज फर्म आहे, ज्याद्वारे आपण शेअर मार्केटमध्ये ऑनलाइन ट्रेडिंग करू शकता. इन्वेस्टमेंट करू शकता. आपण इक्विटी आणि कमोडीटी, तसेच करन्सी मध्ये देखील इन्वेस्ट करून पैसा कमवू शकता. Upstox वरआपल्याला पैसे कमविण्यासाठी आवश्यक आहे, ते फक्त मोबाईल/लॅपटॉप/ कॉम्प्युटर आणि इंटरनेट कनेक्शन. चला तर मग पाहूया आपण कशाप्रकारे लॉकडाऊन मध्ये आपण घरबसल्या पैसे कमवू शकतो.

प्रथम आपल्याला Upstox वर Demat अकाऊन्ट बनवावे लागेल. काळजी करू नका अकाऊन्ट बनविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाहीत. आपण अगदी मोफत अकाऊंट बनवू शकता. अकाऊंट बनविल्यानंतर आता आपण पाहूया Upstox वर आपण कशाप्रकारे कमाई करू शकतो याबद्दलची माहिती. (मोफत बनवा Upstox वर Demat अकाऊन्ट)

आपण Upstox वर तीन प्रकारे पैसे कमवू शकता –

१) डिलिव्हरी ट्रेडिंग (Delivery) –

ट्रेडिंग मध्ये प्रामुख्याने दोन प्रकार आहेत इंट्राडे ट्रेडिंग आणि डिलिव्हरी ट्रेडिंग. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपण शेअर घेतो आणि त्याच दिवशी विकतो. डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये आपण शेअर घेऊन काही दिवसांसाठी अथवा महिन्यांसाठी, अथवा वर्षासाठी होल्ड करून करून ठेवू शकतो आणि त्यातून प्रॉफिट मिळवू शकतो. डिलिव्हरी ट्रेडिंग हि काहीशी सोपी पद्धत आहे, कारण यामध्ये इंट्राडे सारखी रिस्क नसते. पण तरीदेखील आपल्याला फंडामेंटल स्टडी करणे गरजेचे आहे. कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी करण्यापूर्वी त्या कंपनीचा स्टडी करावा त्यानंतरच शेअर मध्ये इन्वेस्ट करावे.
Link :-https://bv7np.app.goo.gl/t59B
२) इंट्रा डे ट्रडिंग (Intraday Trading) –

इंट्राडे ट्रेडिंग, काही लोकांना इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे झटपट पैसा कमवण्याचे साधन वाटते. परंतु अनेक जण झटपट पैसा कमविण्याच्या नादात पैसा गमावून देखील बसतात. त्यामुळे इंट्राडे ट्रेडिंग करताना आपण जरा सावधच असलेलं बरं. वर सांगितल्याप्रमाणे इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपल्याला शेअर त्याच दिवशी घेऊन त्या दिवशी विकावे लागतात. म्हणजेच आपल्याला वेळेचे बंधन असते सोबतच मार्केटमध्ये चढ-उतार देखील आपल्याला खूप गतीने पाहायला मिळतात.

आपल्याला जर इंट्राडे ट्रेडिंग मधून पैसा कमवायचा असेल तर आपल्याला बेसिक रूल्स चा स्टडी करणे गरजेचे आहे. जर आपण बेसिक रूल्स स्टडी करून मार्केटमध्ये उतरलात तर आपण चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकता. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये ट्रेंड हा खूप महत्त्वाचा असतो. आपण नेहमी ट्रेंड ला धरुन चालले पाहिजे. आणि हो इंट्राडे ट्रेडिंग मध्ये स्टॉप-लॉस लावायला अजिबात विसरू नये. स्टॉप-लॉस आपल्याला हाय volatility नुकसान पासून वाचवतो.
Link :-अकाउंट ओपन करण्यासाठी इथं क्लीक करा

३) रेफरल प्रोग्राम द्वारे (Refer and Earn) –

वर दिलेल्या दोन ट्रेडिंगच्या मधून पैसे कमावण्याच्या मार्गा व्यतिरिक्त आपण रेफर अँड और प्रोग्रॅम द्वारे देखील पैसे कमवू शकता. सध्या स्थितीला उपस्टॉक्स प्रति रेफरल मागे  300रुपये आपल्याला देते. म्हणजेच जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला Upstox वर अकाउंट बनवण्यासाठी रेफर करतो आणि ती व्यक्ती यशस्वीरित्या अकाउंट बनवते त्यावेळी आपल्याला   तीनशे रुपये मिळतात. अशाप्रकारे आपण महिनाभरात कितीही ही लोकांना रेफर करू शकतो. आपले फ्रेंड्स मित्र-मैत्रिणी यांचे देखील आपण अकाउंट बनवून देऊ शकतो अथवा त्यांना बनवण्यास लावून रेफरल प्रोग्रॅम द्वारे पैसे कमवू शकतो. Upstox वरती अकाऊन्ट बनविण्यासाठी आपल्याला अथवा आपण रेफर केल्या मित्र मैत्रीणीना कोणत्याही प्रकारचे चार्जेस लागत नाही हे अगदी मोफत आहे.

मग वाट कसली बघताय आजच Upstox ला जॉईन व्हा आणि घरी बसून आपल्या मोबाईल वरून अथवा लॅपटॉप वरून पैसे कमावण्यास सुरुवात करा.

जर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर ही माहिती आपल्या मित्र मैत्रिणी कुटुंबासोबत शेअर करायला विसरू नका या माहितीद्वारे त्यांना देखील लोक डाऊन मध्ये एका नवीन मार्गाने पैसा मिळवण्याची संधी मिळेल.
Link :-अकाउंट ओपन करण्यासाठी इथं क्लीक करा

Comments

Popular posts from this blog

Which Sanitizers Are Best In India?

1.Lifebuoy Alcohol Based Germ Protection Hand Sanitizer Boosts Immunity for 10 hour Kills 99.99% germs without wate Kills 99.99% germs anytime, anywher Kills  germs instantly Boost the agents that give you hand immunity to keep fighting germs for upto 10 hours with Lifebuoy Immunity Boosting Sanitizer. It not only kills 99.99% germs instantly, but also boosts you immunity for upto 10 hours. And all this without having to use any water. This makes Lifebuoy Immunity Boosting Hand Sanitizer your defense against germs without having to make a trip to the wash basin. Just take a drop and apply on your palm. Spread and rub over back of your hands and fingertips until dry. Your hands are free from 99.99% germs instantly, without water. This premium in-home pack is quite looks great on your dining table and is an easy and convenient way to get 99.99% germ free hands. Just apply a drop, rub your hands and kill germs. Lifebuoy Hand Sanitizer is the most convenient and instant w

4 Best Natural Skin Care Products

4. Khadi Natural Sandalwood And Kesar Moisturizer Buy Now On Amazon Gently apply on your body Can be used every day Suit On All Skin Type With Sandalwood Fragrance Sandalwood Moisturizer create a protective barrier for your skin with this Sandal, Kesar and Aloe vera moisturizer from Khadi. Perfectly designed for women, this Khadi Herbal Sandal, Kesar and Aloevera Moisturizer will leave your skin soft and supple. Aloe vera will leave a cooling effect on your skin and will nourish your skin. Also, vitamin E will add the accurate amount of moisture to your skin. 3. Himalaya Herbals Purifying Neem Face Wash Buy Now On Amazon Eliminates pimples Prevents recurrence of acne Cleanses face Combined with Turmeric Himalaya Purifying Neem Face Wash is a soap-free, herbal formulation that cleans impurities and helps clear pimples. Himalaya Purifying Neem Face Wash is 'soap-free', hence not harsh. It has the goodness of Neem and Turmeric th

These Are The Top 10 Best Android Phone

These Are The Top 10 Best Android Phone   10.Samsung Galaxy S10 (White) Check Price On Amazon 8MP primary camera | 5MP front facing camera. 12.7 centimeters (5-inch) with 1280 x 720 pixels resolution. Memory, Storage & SIM: 3GB RAM | 8GB storage expandable up to 32GB | Dual nano SIM with dual standby (4G+4G). Android v5.1 Lollipop operating system with 1.3GHz 64-bit MT6735 P chipset quad core processor 3000mAH lithium-ion battery. 1 year manufacturer warranty for device and 6 months manufacturer warranty for in-box accessories including batteries from the date of purchase. Box also includes: Charger and User Manual. The result of 10 years of pioneering mobile firsts, Galaxy S10 series introduce the next generation of mobile innovation. Completely redesigned to remove interruptions from your view. No notch, no distractions. Precise laser cutting, on-screen security, and a Dynamic AMOLED that's easy on the eyes make the Infinity

Best Mask For Save You From Coronavirus Bacteria | Coronavirus Mask

During Coronavirus Period In India Mask Wearing Is Compulsory Because Coronavirus B acteria   Go In Body Through Mouth.P eople Started Wearing Simple Cotton Mask.Cotton Mask Is Not Sufficient For Stop Go In Your Mouth Coronavirus Bacteria. In This Article I Suggest  Best Mask For Stop Corona Virus Bacteria Go In Your Mouth.    Surgical Mask :-    A surgery mask, furthermore knowing as a face mask, is purpose to be worn by health professionals during healthcare procedures. It is designed to prevent infections in patients and treating personnel by catching bacteria shed in liquid droplets and sprays from the wearer's mouth and nose. Wearing a surgical mask won't protect you much from contracting SARS-CoV-2. However it will help prevent you from spreading the virus to others.  N95 Mask :- N95  respirators can protect against smaller respiratory droplets such as those containing SARS - CoV -   The only issue
Home About Me Contact Us Disclaimer